याकुत्स्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
याकुत्स्क
Якутск

Yakutsk 1 (synchroswimr).jpg

Yakutsk flag.png
ध्वज
याकुत्स्क is located in रशिया
याकुत्स्क
याकुत्स्कचे रशियामधील स्थान

गुणक: 62°2′″N 129°44′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहकगुणक: 62°2′″N 129°44′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश रशिया ध्वज रशिया
विभाग साखा प्रजासत्ताक
स्थापना वर्ष इ.स. १६३२
क्षेत्रफळ १२२ चौ. किमी (४७ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ३,०३,००७
प्रमाणवेळ याकुत्स्क प्रमाणवेळ (यूटीसी+१०:००)
अधिकृत संकेतस्थळ


याकुत्स्क (रशियन: Якутск; साखा: Дьокуускай) हे रशिया देशाच्या साखा प्रजासत्ताकाचे मुख्यालय आहे. आहे. याकुत्स्क शहर सायबेरियामध्ये लेना नदीच्या काठावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या सुमारे ३ लाख होती.

याकुत्स्क शहर रशियाच्या अत्यंत ओसाड भागात वसले असून येथील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे लेना नदीवर अवलंबून आहे. हिवाळी महिन्यांदरम्यान नदीचा वापर नसताना हवाई वाहतूक हा येथील एकमेव दुवा आहे.

हेही पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत