मोहम्मद खातामी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोहम्मद खातामी (सप्टेंबर २९, इ.स. १९४३:अर्दाकान, यझ्द, इराण - ) हा इराणचा राजकारणी व तत्त्वज्ञानी आहे.

खातामी ऑगस्ट २,इ.स. १९९७ ते ऑगस्ट २, इ.स. २००५ या काळात इराणचा पाचवा राष्ट्राध्यक्ष होता.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.