मुगट जंक्शन रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मनमाड ते सिकंदराबाद रेल्वेमार्गावरील एक रेल्वेस्थानक आहे. परंतु नवनिर्माणाधिन अशा वर्धा-नांदेड रेल्वेमार्ग मार्गाला आणि नांदेड-बिदर रेल्वेमार्ग या दोन्ही मार्गावरील हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानक या मंडळस्थानकाला जोडणारे प्रस्तावित रेल्वे जंक्शन स्थानक होय.

मातासाहिब साहेब मुगट
मुगट
दक्षिण मध्य रेल्वे स्थानक
चित्र:Mugat Railway Platform.jpg
फलाट
स्थानक तपशील
पत्ता मुगट, नांदेड जिल्हा
गुणक 19°9′N 77°18′E / 19.150°N 77.300°E / 19.150; 77.300
समुद्रसपाटीपासूनची उंची ४१२ मी
मार्ग मनमाड−सिकंदराबाद रेल्वेमार्ग
जोडमार्ग वर्धा-नांदेड रेल्वेमार्ग, हु.सा.नांदेड-बिदर रेल्वेमार्ग
फलाट
मार्गिका
इतर माहिती
उद्घाटन लवकरच
विद्युतीकरण प्रगतीवर
संकेत MGC
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग नांदेड विभाग, दक्षिण मध्य रेल्वे
स्थान
नांदेड is located in महाराष्ट्र
नांदेड
नांदेड
महाराष्ट्रमधील स्थान