नांदेड-बिदर रेल्वेमार्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हुजुर साहेब नांदेडपासुन कर्नाटकातील बिदर शहरापर्यंत हा लोहमार्ग पोहचतो.

बिदर येथे अनेक ऐतिहासिक गुरुद्वारे आहेत.