मिखाइल साकाश्विली
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(मिखाइल साकाश्विलि या पानावरून पुनर्निर्देशित)
| मिखाइल साकाश्विली | |
|
जॉर्जियाचा राष्ट्राध्यक्ष
|
|
| विद्यमान | |
| पदग्रहण २० जानेवारी २००८ |
|
| मागील | एदुआर्द शेवार्दनात्झे |
|---|---|
| कार्यकाळ २५ जानेवारी २००४ – २५ नोव्हेंबर २००७ |
|
|
|
|
| जन्म | २१ डिसेंबर, इ.स. १९६७ त्बिलिसी, सोव्हियेत संघ |
| सही | |
मिखाइल साकाश्विली (जॉर्जियन: მიხეილ სააკაშვილი; जन्म: २१ डिसेंबर १९६७) हा मध्य अमेरिकेतील जॉर्जिया देशाचा तिसरा व विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. २००३ सालच्या रक्तहीन क्रांतीनंतर सत्तेवर आलेल्या साकाश्विलीने जॉर्जियामध्ये अनेक आर्थिक सुधारणा घडवून आणल्या. त्याने नाटो व पश्चिम जगतासोबत जॉर्जियाचे संबंध बळकट केले. आजच्या घडीला जॉर्जियामधील ६७ टक्के लोकांनी साकाश्विलीला पसंदी दाखवली आहे.
हेही पहा [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत