मांक्स भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मांक्स
yn Ghaelg, yn Ghailck
भाषिक देश आइल ऑफ मान
लिपी लॅटिन
भाषिक लोकसंख्या १००
भाषाकुलदृष्ट्या
वर्गीकरण
इंडो-युरोपीय भाषा
   सेल्टिक भाषासमूह
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर आइल ऑफ मान
भाषा संकेत
ISO 639-1 gv
ISO 639-2 glv
ISO 639-3 glv

मांक्स ही सेल्टिक भाषासमूहामधील एक भाषा युनायटेड किंग्डम देशाच्या आइल ऑफ मान भागामध्ये वापरली जात असे. इ.स. १९७४ साली ही भाषा बोलणारे स्थानिक लोक शिल्लक नव्हते ज्यामुळे हिला लुप्त दर्जा प्राप्त झाला.

हल्लीच्या काळात ह्या भाषेचे पुनःरूज्जीवन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ज्यामुळे आजच्या घडीला १०० स्थानिक लोक मांक्स भाषा बोलू शकतात.


[संपादन] हे पण पाहा

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये