महातिर मोहम्मद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महातिर मोहम्मद
महातिर मोहम्मद

मलेशिया ध्वज मलेशियाचा चौथा पंतप्रधान
कार्यकाळ
१६ जुलै १९८१ – ३१ ऑक्टोबर २००३
मागील हुसेन ओन
पुढील अब्दुल्ला अहमद बदावी

मलेशियाचा उपपंतप्रधान
कार्यकाळ
५ मार्च १९७६ – १६ जुलै १९८१

कार्यकाळ
२० फेब्रुवारी २००३ – ३१ ऑक्टोबर २००३
मागील थाबो म्बेकी
पुढील अब्दुल्ला अहमद बदावी

जन्म १० जुलै, १९२५ (1925-07-10) (वय: ८९)
आलोर सतार, कदा, मलिशिया
धर्म सुन्नी इस्लाम
सही महातिर मोहम्मदयांची सही
महातिरच्या काळात क्वालालंपूरमध्ये पेट्रोनास जुळे मनोरे व इतर अनेक मोठ्या इमारती उभ्या राहिल्या.

महातिर मोहम्मद (जावी: محضير بن محمد; जन्म: १० जुलै १९२५) हा मलेशिया देशाचा चौथा पंतप्रधान होता. १९८१ ते २००३ दरम्यान २२ वर्षे पंतप्रधानपदावर राहिलेला मोहम्मद हा मलेशियामधील सर्वाधिक काळ सत्तेवर असलेला पंतप्रधान आहे. त्याचा कार्यकाळात मलेशियाने झपाट्याने आर्थिक प्रगती केली.

बाह्य दुवे[संपादन]