भारतीय सशस्त्र सेना
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
भारतीय सैन्य, अधिकृत नाव भारतीय सशस्त्र सेना (इंग्लिश: Indian Armed Forces ;), ही भारतीय प्रजासत्ताकाची सशस्त्र सैन्यदले आहेत. भारतीय सैन्याची भारतीय लष्कर, भारतीय नौदल व भारतीय वायुदल, अशी तीन घटक सैन्यदले असून, त्यासोबत अनेक आंतरदलीय संस्थादेखील आहेत. भारतीय सैन्यात १३,२५,००० नियमित सैनिक[१], ११,५५,००० राखीव सैनिक[१] व १२,९३,३०० निमलष्करी सैनिक [१] (एकूण ३७,७३,३०० सैनिक) असून, इ.स. २०१० सालातील अंदाजानुसार[२] चीनच्या जनता-प्रजासत्ताकाखालोखाल[३] ते जगभरातील दुसरे मोठे सैन्य आहे.
अनुक्रमणिका |
मिशन [संपादन]
इतिहास [संपादन]
ब्रिटिश भारतीय सेना [संपादन]
पहिले आणि दुसरे महायुद्ध [संपादन]
आरंभ [संपादन]
युद्ध [संपादन]
पहिले काश्मीरचे युद्ध [संपादन]
हैदराबाद मुक्ती संग्राम [संपादन]
गोवा, दमण आणि दीवचे स्वातंत्र्य [संपादन]
भारत-चीन युद्ध [संपादन]
भारत-पाकिस्तान युद्ध १९६५ [संपादन]
भारत-पाकिस्तान युद्ध १९७१ [संपादन]
सियाचीन विवाद १९८४ [संपादन]
उठाव विरोधी मोहिमा [संपादन]
कारगिलचे युद्ध [संपादन]
संयुक्त राष्ट्र शांती मोहिमा [संपादन]
संदर्भ [संपादन]
- ↑ १.० १.१ १.२ इंडियाज आर्म्ड फोर्सेस, सी.एस.आय.एस. (पृ. २४) (पीडीएफ) (२५ जुलै, इ.स. २००६).
- ↑ पेज, जेरेमी. "कॉमिक स्टार्ट्स अड्व्हेंचर टू फाइंड वॉर हीरोज". द टाइम्स (९ फेब्रुवारी, इ.स. २००८). (इंग्लिश मजकूर)
- ↑ रॉयटर्स अलर्टनेट - इंडियन डीफेन्स बजेट अनलाइकली टू सॅटिस्फाय फोर्सेस. अलर्टनेट.ऑर्ग (२७ फेब्रुवारी, इ.स. २००७). ०१ ऑगस्ट, इ.स. २०१० रोजी पाहिले. (इंग्लिश मजकूर)