भारतीय अर्धसैनिक दल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
चित्र:67pc.jpg
Special Frontier Force training
भारतीय अर्धसैनिक दल हे भारताच्या सुरक्षेसाठी भारतीय सैन्याच्या नेतृत्त्वाखाली काम करणारे सैन्य आहे. भारतीय आरमार आणि सैन्याचे अधिकारी सहसा अर्धसैनिकी दलांचे नेतृत्त्व करतात.[१]
या दलांत खालील तुकड्यांचा समावेश होतो --
- आसाम रायफल्स - ५०,००० सैनिक असलेले भारतीय सैन्याच्या नेतृत्त्वाखालील गृहमंत्रालयाधीन दल.
- विशेष सीमा दल - १०,००० सैनिक असलेले भारतीय सैन्याच्या नेतृत्त्वाखालील रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (रॉ) या संस्थेस संलग्न दल.
- भारतीय तटरक्षक - २९ तळांवर ५,४०० सैनिक व खलाशी असलेले भारतीय आरमारी अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वाखालील दल.
संदर्भ आणि नोंदी [संपादन]
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |