ब्लेझ पास्काल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ब्लेझ पास्काल

ब्लेझ पास्काल (देवनागरी लेखनभेद: ब्लेस पास्कल; फ्रेंच: Blaise Pascal ;) (जून १९, इ.स. १६२३ - ऑगस्ट १९, इ.स. १६६२) हा फ्रेंच गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक, लेखक व कॅथॉलिक तत्त्वज्ञ होता. त्याने आरंभीच्या काळात मूलभूत व उपयोजित विज्ञानात, विशेषकरूनद्रव पदार्थांच्या भौतिक गुणधर्मांबद्दल महत्त्वपूर्ण संशोधन केले. एवांगेलिस्ता तॉरिचेल्ली याने दाबनिर्वाताविषयी पहिल्यांदा प्रतिपदलेल्या संकल्पनांचे स्पष्टीकरण पास्कालाने मांडले.

बाह्य दुवे[संपादन]