बेलारूशियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
|
बेलारूशियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य
Белорусская Советская Социалистическая Республика (रशियन) Беларуская Савецкая Сацыялістычная Рэспубліка |
||||||
|
||||||
|
||||||
| राजधानी | मिन्स्क, स्मोलेन्स्क | |||||
| अधिकृत भाषा | बेलारूशियन, रशियन | |||||
| क्षेत्रफळ | २,०७,६०० वर्ग किमी | |||||
| लोकसंख्या | १,०१,५१,८०६ | |||||
बेलारूशियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य (रशियन: Белорусская Советская Социалистическая Республика; बेलारूशियन: Беларуская Савецкая Сацыялістычная Рэспубліка) हे भूतपूर्व सोव्हियेत संघाच्या १५ गणराज्यांपैकी एक गणराज्य होते.
२५ डिसेंबर १९९१ रोजी सोव्हियेत संघाचे विघटन झाले व सोव्हियेत बेलारूसचे बेलारूस देशामध्ये रुपांतर झाले.
[संपादन] संदर्भ
|
|||||