ताजिक सोव्हियेत समाजवादी प्रजासत्ताक
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
|
ताजिक सोव्हियेत समाजवादी प्रजासत्ताक
Таджикская Советская Социалистическая Республика (रशियन) Республикаи Советии Социалистии Тоҷикистон साचा:Tg icon |
||||||
|
||||||
|
||||||
![]() |
||||||
| राजधानी | दुशान्बे | |||||
| अधिकृत भाषा | ताजिक, रशियन | |||||
| क्षेत्रफळ | १,४३,१०० वर्ग किमी | |||||
| लोकसंख्या | ५१,१२,००० | |||||
ताजिक सोव्हियेत समाजवादी प्रजासत्ताक (ताजिक: Республикаи Советии Социалистии Тоҷикистон; रशियन: Таджикская Советская Социалистическая Республика) हे भूतपूर्व सोव्हियेत संघाच्या १५ प्रजासत्ताकांपैकी एक प्रजासत्ताक होते. सोव्हियेत रशियाखालोखाल सोव्हियेत संघातील हे आकाराने दुसर्या क्रमांकाचे प्रजासत्ताक होते.
९ सप्टेंबर, इ.स. १९९१ रोजी सोव्हियेत संघाचे विघटन झाले व ताजिक सोव्हियेत समाजवादी प्रजासत्ताकाचे ताजिकिस्तान देशामध्ये रुपांतर झाले.
[संपादन] संदर्भ
|
|||||
