बॅबिलोन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बॅबिलोन (अरबी:بابل बाबिली;हिब्रू:בָּבֶל बाबेल;ग्रीक:Βαβυλών बॅबिलोन)हे मेसोपोटेमियामधील एक सुप्रसिद्ध प्राचीन शहर होते.

या शहराची स्थापना इ.स.पू. १८९४मध्ये आमोरी वंशीय राजांनी केली. याचे अवशेष अर्वाचीन इराकच्या बॅबिलोन प्रांतातील अल हिल्लाह या गावाजवळील एका टेकडीखाली सापडतात.