बुर्ज खलिफा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बुर्ज दुबई या पानावरून पुनर्निर्देशित)
२३ डिसेंबर २००९ रोजी टिपलेले बुर्ज खलिफाचे छायाचित्र

बुर्ज खलिफा (जुने नाव बुर्ज दुबई [१]) ही दुबई शहरात बांधली जात असलेली 'जगातील सर्वांत उंच' इमारत आहे. ह्या इमारतीचे बांधकाम सप्टेंबर २००४ मध्ये सुरू झाले व ४ जानेवारी २०१० रोजी तिचे उद्घाटन करण्यात आले. एकूण २६२५ फूट उंच असलेल्या ह्या इमारतीत १६० पेक्षा जास्त मजले आहेत. यात एकूण १०४४ सदनिका आहेत.[२] याच्या एकूण मजल्यांपैकी ३८ मजल्यांत हॉटेले व कार्यालये इत्यादी आहेत. प्रति सेकंद १० मीटर वेगाने जाणाऱ्या एकूण ५७ लिफ्ट यात आहेत, तर ८ शीघ्र गती एस्कलेटर आहेत. या इमारतीचे एकूण क्षेत्रफळ ३५,९५,१०० वर्ग फूट इतके आहे. बुर्ज खलिफ्याच्या बांधकामासाठी ४.१ अब्ज डॉलर्स खर्च आला आहे.

Burj Dubai Evolution.ogv
बांधकाम क्रियेचे अ‍ॅनिमेशन

[संपादन] संदर्भ

[संपादन] हेही पाहा

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्‍तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये