ताइपेइ १०१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Taipei101.portrait.altonthompson.jpg

ताइपेइ १०१ ही तैवानच्या ताइपेइ शहरातील एक गगनचुंबी इमारत आहे. पूर्ण बांधून झालेली ही जगातील सर्वांत मोठी इमारत होती. (बुर्ज दुबई ही इमारत सध्या जगातील सर्वांत उंच इमारत आहे.). ताइपेइ १०१ ची एकूण उंची ५०९.२ मीटर आहे. ह्या इमारतीत १०१ मजले असून एकूण क्षेत्रफळ ४,१२,५०० वर्ग फूट इतके आहे.

[संपादन] हेसुद्धा पाहा

वैयक्‍तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये