बीड तालुका
Appearance
?बीड तालुका महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
भाषा | मराठी |
तहसील | बीड तालुका |
पंचायत समिती | बीड तालुका |
बीड तालुका बीड जिल्ह्यातील एक तालुका आहे.
बीड जिल्ह्यात कपिलधार हे पर्यटन स्थळ आहे. येथे धबधब्याचे पडणारे पाणी जागेवर गायब होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
तेथे कन्लकालेस्वर् जुने महादेवाचे मन्दिर् आहे.जिल्हयातील शांतीवन प्रकल्प प्रसिद्ध आहे तो मंझरी हवेली या गावांमध्ये आहे.