बिकानेर पूर्व विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Bikaner East Vidhan Sabha constituency (en); बीकानेर पूर्व विधानसभा क्षेत्र (राजस्थान) (hi); బికనీర్ ఈస్ట్ శాసనసభ నియోజకవర్గం (te); बिकानेर पूर्व विधानसभा मतदारसंघ (mr) constituency of the Rajasthan legislative assembly in India (en); constituency of the Rajasthan legislative assembly in India (en)
बिकानेर पूर्व विधानसभा मतदारसंघ 
constituency of the Rajasthan legislative assembly in India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारराजस्थान विधानसभेचा मतदारसंघ
स्थान राजस्थान, भारत
Map२८° ०१′ ४८″ N, ७३° २२′ १२″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

बिकानेर पूर्व विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ बिकानेर जिल्ह्यात असून बिकानेर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

आमदार[संपादन]

बिकानेर पूर्वचे आमदार
निवडणूक आमदार पक्ष
२००८ सिद्धी कुमारी भाजप
२०१३ सिद्धी कुमारी भाजप
२०१८ सिद्धी कुमारी भाजप
२०२३ सिद्धी कुमारी भाजप

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]