बाश्किर भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बाश्किर
Башҡорт теле
भाषिक देश रशिया, उझबेकिस्तान, कझाकस्तान
भाषिक लोकसंख्या २०,५९,७००[१]
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर बाश्कोर्तोस्तान प्रजासत्ताक
भाषा संकेत
ISO 639-1 ba
ISO 639-2 bak
ISO 639-3 bak

बाश्किर ही रशिया देशाच्या बाश्कोर्तोस्तान प्रजासत्ताकाच्या दोन अधिकृत भाषांपैकी एक भाषा आहे. बाश्किर वंशाचे लोक मुख्यतः ही भाषा वापरतात.

संदर्भ [संपादन]

  1. http://www.ethnologue.com/show_language.asp?code=bak

हेसुद्धा पाहा [संपादन]