बालक राम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बालक राम (मार्च ८,इ.स. १९१८-??) हे भारतीय राजकारणी होते.ते जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हिमाचल प्रदेश राज्यातील सिमला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.