बालक-पालक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बालक-पालक
दिग्दर्शन रवी जाधव
निर्मिती रितेश देशमुख, उत्तुंग ठाकुर
कथा अंबर हाडप, गणेश पंडित
प्रमुख कलाकार भाग्यश्री मिलिंद संकपाळ
शाश्वती पिंपळीकर
मदन देवधर
रोहित फाळके
प्रथमेश परब
सई ताम्हनकर
आनंद अभ्यंकर
सुबोध भावे
अमृता सुभाष
संकलन जयंत जठार
गीते गुरू ठाकुर, रवी जाधव
संगीत विशाल-शेखर
भाषा मराठी
प्रदर्शित ४ जानेवारी २०१३
अवधी १०९ मिनिटे
एकूण उत्पन्न ८.१ कोटी (US$१.८ दशलक्ष)[१]
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ


बालक-पालक (बीपी) हा २०१३ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. ह्या विनोदी चित्रपटामध्ये लैंगिक शिक्षण हा एक महत्त्वपूर्ण विषय हाताळला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे तर निर्मिती रितेश देशमुख आणि उत्तुंग ठाकुर यांनी केली आहे. हा रितेश देशमुख यांनी मिर्मित केलेला पहिला चित्रपट आहे. चित्रपटाची गणेश पंडित आणि अंबर हडप यांनी पटकथा लिहिली आहे तर महेश लिमये यांनी चलचित्रण केले आहे.

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "5th Week Box Office Collections Of BALAK PALAK". 5 February 2014 रोजी पाहिले.