बानेल निकोलिता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बनेल निकोलिता
Bănel Nicolită.PNG
व्यक्तिगत माहिती
पूर्ण  नाव बनेल निकोलिता
जन्म ७ जानेवारी, १९८५ (1985-01-07) (वय: २९)
जन्म स्थान फाउरै, रोमेनिया
उंची १.७५ मी (५)
विशेषता मिडफील्डर
क्लब स्पर्धा माहिती
सद्य क्लब स्टेवा बुकुरेस्टी
क्र. १६
सिनिअर क्लब1
वर्ष क्लब सा (गो)*
२००१–२००४
२००४
२००५–
दासिया युनिरेआ ब्राइला
एफ.सी.यु. पॉलिटेह्निका तिमिसोआरा
स्टेवा बुकुरेस्टी
0७५ 0(२३)
0१५ 0(३)
१०२ 0(१५)   
राष्ट्रीय संघ2
२००४-२००६
२००५–
Flag of रोमेनिया रोमेनिया (२१)
रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
१३ (१)
२१ (१)

1 सिनिअर क्लब सामने आणि गोल केवळ
राष्ट्रीय लिग स्पर्धां साठी मोजण्यात आलेले आहेत. आणि
शेवटचे अपडेट मे १, २००८.
2 राष्ट्रीय संघ सामने आणि गोल शेवटचे अपडेट
जून ९, २००८.
* सामने (गोल)

बानेल निकोलिता (रोमेनियन: Bănel Nicoliţă ;) ( ७ जानेवारी, इ.स. १९८५;फाउरै, रोमेनिया - हयात) हा रोमेनियाचा फुटबॉल खेळाडू आहे. उजव्या किंवा डाव्या विंगराची भूमिका बजावणारा बानेल वेगवान खेळासाठी नावाजला जातो. इ.स. २००५ सालापासून त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांत रोमेनियन राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले असून व्यावसायिक साखळी स्पर्धांमध्ये तो स्टेवा बुकुरेस्टी क्लबाकडून खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]