बांगलादेश क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बांगलादेश क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२२
झिम्बाब्वे
बांगलादेश
तारीख २७ – ३१ जुलै २०२२
संघनायक रेगिस चकाब्वा (१ला,२रा ए.दि.)
सिकंदर रझा (३रा ए.दि.)
क्रेग अर्व्हाइन (ट्वेंटी२०)
तमिम इक्बाल (ए.दि.)
नुरुल हसन (१ली-२री ट्वेंटी२०)
मोसद्देक हुसैन (३री ट्वेंटी२०)
एकदिवसीय मालिका
निकाल झिम्बाब्वे संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा सिकंदर रझा (२५२) अनामुल हक (१६९)
सर्वाधिक बळी सिकंदर रझा (५) मुस्तफिझुर रहमान (५)
मालिकावीर सिकंदर रझा (झिम्बाब्वे)
२०-२० मालिका
निकाल झिम्बाब्वे संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा सिकंदर रझा (१२७) लिटन दास (१०१)
सर्वाधिक बळी व्हिक्टर न्यौची (३)
ल्युक जाँग्वे (३)
सिकंदर रझा (३)
मालिकावीर सिकंदर रझा (झिम्बाब्वे)

बांगलादेश क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जुलै २०२२ दरम्यान झिम्बाब्वेचा दौरा केला. सर्व सामने हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब येथे झाले. दौऱ्यापूर्वी नुरुल हसनची बांगलादेशच्या ट्वेंटी२० संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली.

झिम्बाब्वेने पहिला ट्वेंटी२० सामना १७ धावांनी जिंकला. हा झिम्बाब्वेचा सलग सहावा आं.ट्वेंटी२० विजय होता, आत्तापर्यंतची झिम्बाब्वेची सर्वोत्कृष्ट कामगिरी. बांगलादेशने दुसरा सामना जिंकला. परंतु तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात विजय मिळवून झिम्बाब्वेने आं.ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकली. झिम्बाब्वेने बांगलादेशला पहिल्यांदाच ट्वेंटी२० मालिकेमध्ये हरविले. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका देखील झिम्बाब्वेने २-१ अश्या फरकाने जिंकून इतिहास रचला.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

३० जुलै २०२२
१३:००
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२०५/३ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१८८/६ (२० षटके)
नुरुल हसन ४२* (२६)
ल्युक जाँग्वे २/३४ (४ षटके)
झिम्बाब्वे १७ धावांनी विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: नो छाबी (झि), लँग्टन रुसेरे (झि) आणि फोर्स्टर मुतिझ्वा (झि)
सामनावीर: सिकंदर रझा (झिम्बाब्वे)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.

२रा सामना[संपादन]

३१ जुलै २०२२
१३:००
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१३५/८ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१३६/३ (१७.३ षटके)
सिकंदर रझा ६२ (५३)
मोसद्देक हुसैन ५/२० (४ षटके)
लिटन दास ५६ (३३)
शॉन विल्यम्स १/१३ (२ षटके)
बांगलादेश ७ गडी राखून विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: नो छाबी (झि) आणि फोर्स्टर मुतिझ्वा (झि)
सामनावीर: मोसद्देक हुसैन (बांगलादेश)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.

३रा सामना[संपादन]

२ ऑगस्ट २०२२
१३:००
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१५६/८ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१४६/८ (२० षटके)
रायन बर्ल ५४ (२८)
महेदी हसन २/२८ (४ षटके)
अफीफ हुसैन ३९* (२७)
व्हिक्टर न्यौची ३/२९ (४ षटके)
झिम्बाब्वे १० गडी राखून विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: क्रिस्टोफर फिरी (झि) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: रायन बर्ल (झिम्बाब्वे)

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

५ ऑगस्ट २०२२
०९:१५
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
३०३/२ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
३०७/५ (४८.२ षटके)
लिटन दास ८१* (८९)
सिकंदर रझा १/४८ (९ षटके)
सिकंदर रझा १३५* (१०९)
शोरिफुल इस्लाम १/५७ (८.४ षटके)
झिम्बाब्वे ५ गडी राखून विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: नो छाबी (झि) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: सिकंदर रझा (झिम्बाब्वे)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
  • व्हिक्टर न्यौची (झि) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना[संपादन]

७ ऑगस्ट २०२२
०९:१५
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२९०/९ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२९१/५ (४७.३ षटके)
महमुद्दुला ८०* (८४)
सिकंदर रझा ३/५६ (१० षटके)
सिकंदर रझा ११७* (१२७)
हसन महमूद २/४७ (९ षटके)
झिम्बाब्वे ५ गडी राखून विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: फोर्स्टर मुतिझ्वा (झि) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: सिकंदर रझा (झिम्बाब्वे)

३रा सामना[संपादन]

१० ऑगस्ट २०२२
०९:१५
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२५६/९ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१५१ (३२.२ षटके)
अफीफ हुसैन ८५* (८१)
ल्युक जाँग्वे २/३८ (६ षटके)
बांगलादेश १०५ धावांनी विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: क्रिस्टोफर फिरी (झि) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: अफीफ हुसैन (बांगलादेश)