२०२२ मलेशिया चौरंगी मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२२ मलेशिया चौरंगी मालिका
तारीख २ – ११ जुलै २०२२
व्यवस्थापक मलेशिया क्रिकेट संघटना
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी आणि अंतिम सामना
यजमान मलेशिया मलेशिया
विजेते मलेशियाचा ध्वज मलेशिया
सहभाग
सामने १३
सर्वात जास्त धावा मलेशिया झुबैदी झुल्फीके (२१५)
सर्वात जास्त बळी मलेशिया स्याझरुल इद्रस (१६)

२०२२ मलेशिया चौरंगी मालिका ही एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली चौरंगी क्रिकेट स्पर्धा २ ते ११ जुलै २०२२ दरम्यान मलेशियामध्ये खेळवली गेली. यजमान मलेशियासह भूतान, थायलंड आणि मालदीव या चार देशांच्या क्रिकेट संघांनी चौरंगी मालिकेत भाग घेतला. सर्व सामने बंगी मधील युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल येथे खेळवण्यात आले.

गट फेरीतून मलेशिया आणि भूतान अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. अंतिम सामन्यामध्ये मलेशियाने भूतानचा ९ गडी राखून पराभव करत चौरंगी स्पर्धा जिंकली.

गुणफलक[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती स्थिती
मलेशियाचा ध्वज मलेशिया १२ ५.४९५ अंतिम सामन्यात बढती
भूतानचा ध्वज भूतान -१.३५६
Flag of the Maldives मालदीव -०.६६५
थायलंडचा ध्वज थायलंड -२.४८४

गट फेरी[संपादन]

१ला सामना[संपादन]

२ जुलै २०२२
११:००
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
२१३/४ (२० षटके)
वि
भूतानचा ध्वज भूतान
५८/८ (२० षटके)
झुबैदी झुल्कीफ्ले ९६ (४३)
नगावांग थिनले २/४३ (४ षटके)
नामगे थिनले १७ (२५)
मुहम्मद वफीक २/१४ (४ षटके)
मलेशिया १५५ धावांनी विजयी.
युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी
पंच: रुडी इसमंडी (म) आणि नारायणन सिवन (म)
सामनावीर: झुबैदी झुल्कीफ्ले (मलेशिया)
  • नाणेफेक : भूतान, क्षेत्ररक्षण.
  • मलेशिया आणि भूतान या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • भूतानने मलेशियामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • मलेशियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये भूतानवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • मनोज अधिकारी, गकुल घाले, किंन्ले पेंजॉर, सुप्रीत प्रधान, नामगे थिनले, नगावांग थिनले आणि तेंझीन वांग्चुक (भू) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


२रा सामना[संपादन]

३ जुलै २०२२
१०:३०
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
८१ (१९.३ षटके)
वि
Flag of the Maldives मालदीव
८२/३ (१५.४ षटके)
नारावीत नुन्तराच २४ (२३)
लीम शफीग ३/९ (२.३ षटके)
मोहम्मद रिशवान ३८* (३३)
थनादोन बुरी २/१२ (२ षटके)
मालदीव ७ गडी राखून विजयी.
युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी
पंच: मथन कुमार (म) आणि नारायणन सिवन (म)
सामनावीर: लीम शफीग (मालदीव)
  • नाणेफेक : थायलंड, फलंदाजी.
  • थनादोन बुरी, चालोएमवोंग चाटफायसन, खानितसन नामचैकुल, नारावीत नुन्तराच, जीरासाक पाखियाओकाजी आणि योडसक सरनोन्नक्कुन (था) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

३रा सामना[संपादन]

३ जुलै २०२२
१४:३०
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
११२/९ (२० षटके)
वि
भूतानचा ध्वज भूतान
७३ (१९.४ षटके)
फित्री शाम ४०* (३८‌)
नगावांग थिनले ३/१२ (४ षटके)
नामगे थिनले २५ (२७)
विरेनदीप सिंग ३/४ (४ षटके)
मलेशिया ३९ धावांनी विजयी.
युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी
पंच: मथन कुमार (म) आणि नारायणन सिवन (म)
सामनावीर: फित्री शाम (मलेशिया)
  • नाणेफेक : मलेशिया, फलंदाजी.
  • सोनम येशी (भू) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

४था सामना[संपादन]

४ जुलै २०२२
१०:३०
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
३० (१३.१ षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
३४/१ (३.५ षटके)
फिरियापोंग सुआनचुई ९ (६)
स्याझरुल इद्रस ४/१७ (४ षटके)
विरेनदीप सिंग १८* (१३)
चंचई पेंगकुमता १/१२ (२ षटके)
मलेशिया ९ गडी राखून विजयी.
युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी
पंच: रुडी इसमंडी (म) आणि विश्वनंदन कालीदास (म)
सामनावीर: स्याझरुल इद्रस (मलेशिया)
  • नाणेफेक : थायलंड, फलंदाजी.
  • फानुफॉन्ग थोंगसा (था) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

५वा सामना[संपादन]

४ जुलै २०२२
१४:३०
धावफलक
भूतान Flag of भूतान
११०/९ (२० षटके)
वि
Flag of the Maldives मालदीव
१०४/८ (२० षटके)
गकुल घाले १७ (१८)
आझ्यान फर्हात ३/१७ (४ षटके)
मोहमद रिशवान १९ (१२)
नामगे थिन्ले ३/१५ (४ षटके)
भूतान ६ धावांनी विजयी.
युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी
पंच: रुडी इसमंडी (म) आणि विश्वनंदन कालीदास (म)
सामनावीर: नामगे थिन्ले (भूतान)
  • नाणेफेक : मालदीव, क्षेत्ररक्षण.
  • भूतानचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० विजय.
  • भूतानने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये मालदीववर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • तेंजीन राब्गे (भू) आणि शुनान अली (मा) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


६वा सामना[संपादन]

६ जुलै २०२२
१०:३०
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
४९/८ (११ षटके)
वि
भूतानचा ध्वज भूतान
५०/४ (९.४ षटके)
फिरियापोंग सुआंचुई १७ (२६)
नगावांग थिनले ४/१३ (२ षटके)
शेराब लोदे २२ (२५)
सोरावत देसुंगनोएन १/८ (२ षटके)
भूतान ६ गडी राखून विजयी.
युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी
पंच: विश्वनंदन कालीदास (म) आणि नारायणन सिवन (म)
सामनावीर: नगावांग थिनले (भूतान)
  • नाणेफेक : भूतान, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ११ षटकांचा करण्यात आला.
  • भूतान आणि थायलंड या दोन्ही देशांमधला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • भूतानने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये थायलंडवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • शेराब लोदे (भू) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

७वा सामना[संपादन]

६ जुलै २०२२
१४:३०
धावफलक
मालदीव Flag of the Maldives
५७/८ (१० षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
५९/२ (४.२ षटके)
हसन रशीद २० (१२)
विरेनदीप सिंग ३/५ (२ षटके)
झुबैदी झुल्कीफ्ले २६* (१०)
आझ्यान फर्हात २/११ (१.२ षटके)
मलेशिया ८ गडी राखून विजयी (ड/लु पद्धत).
युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी
पंच: विश्वनंदन कालीदास (म) आणि नारायणन सिवन (म)
सामनावीर: विरेनदीप सिंग (मलेशिया)
  • नाणेफेक : मलेशिया, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे मलेशियाला १० षटकांमध्ये ५९ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
  • अब्दुल्लाह शहिद (मा) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

८वा सामना[संपादन]

७ जुलै २०२२
१०:३०
धावफलक
भूतान Flag of भूतान
११०/७ (२० षटके)
वि
Flag of the Maldives मालदीव
१०८ (२० षटके)
थिन्ले जाम्त्शो ३९ (४४)
उमर अदाम २/८ (४ षटके)
हसन रशीद २७ (१९)
नामगे थिन्ले ३/१५ (४ षटके)
भूतान २ धावांनी विजयी.
युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी
पंच: रुडी इसमंडी (म) आणि मथन कुमार (म)
सामनावीर: नामगे थिन्ले (भूतान)
  • नाणेफेक : मालदीव, क्षेत्ररक्षण.

९वा सामना[संपादन]

७ जुलै २०२२
१४:३०
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
७३ (१८.५ षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
७४/१ (८.५ षटके)
फिरियापोंग सुआंचुई ३७ (३८)
स्याझरुल इद्रस ४/२१ (३.५ षटके)
विरेनदीप सिंग २८* (२८)
थानाफों योथरत १/९ (१ षटक)
मलेशिया ९ गडी राखून विजयी.
युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी
पंच: रुडी इसमंडी (म) आणि मथन कुमार (म)
सामनावीर: स्याझरुल इद्रस (मलेशिया‌)
  • नाणेफेक : मलेशिया‌, क्षेत्ररक्षण.
  • थानाफों योथरत (था) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१०वा सामना[संपादन]

८ जुलै २०२२
११:००
धावफलक
मालदीव Flag of the Maldives
९७ (१९.३ षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
५६ (१६.५ षटके)
आझ्यान फर्हात २४ (४०)
कामरोन सेनामोंत्री ४/१९ (४ षटके)
चालोएमवोंग चाटफायसन १५ (१७)
आझ्यान फर्हात ४/१२ (२.५ षटके)
मालदीव ४१ धावांनी विजयी.
युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी
पंच: रुडी इसमंडी (म) आणि नारायणन सिवन (म)
सामनावीर: आझ्यान फर्हात (मालदीव)
  • नाणेफेक : थायलंड, क्षेत्ररक्षण.

११वा सामना[संपादन]

९ जुलै २०२२
१०:३०
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
२३०/४ (२० षटके)
वि
Flag of the Maldives मालदीव
१३६/६ (२० षटके)
विरेनदीप सिंग ७२ (४४)
इब्राहीम हसन २/४४ (४ षटके)
उमर अदाम ५० (२९)
शर्विन मुनैंदी ३/२१ (३ षटके)
मलेशिया ९४ धावांनी विजयी.
युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी
पंच: विश्वनंदन कालीदास (म) आणि मथन कुमार (म)
सामनावीर: विरेनदीप सिंग (मलेशिया)
  • नाणेफेक : मालदीव, क्षेत्ररक्षण.


१२वा सामना[संपादन]

९ जुलै २०२२
१४:३०
धावफलक
भूतान Flag of भूतान
१३५/६ (२० षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
१०७/७ (२० षटके)
थिन्ले जाम्त्शो ५१ (४१)
चंचई पेंगकुमता २/२५ (४ षटके)
जीरासाख पाखियाओकाजी २२* (२२)
नामगे थिन्ले २/२१ (४ षटके)
भूतान २८ धावांनी विजयी.
युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी
पंच: विश्वनंदन कालीदास (म) आणि मथन कुमार (म)
सामनावीर: थिन्ले जाम्त्शो (भूतान)
  • नाणेफेक : भूतान, फलंदाजी.
  • पनुवत देसुंग्नोन (था) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


अंतिम सामना[संपादन]

११ जुलै २०२२
११:००
धावफलक
भूतान Flag of भूतान
८२ (१९.१ षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
८४/१ (६.३ षटके)
थिन्ले जाम्त्शो ३७ (३०)
स्याझरुल इद्रस ३/१३ (३.१ षटके‌)
सय्यद अझीज ४४* (२५)
थिन्ले जाम्त्शो १/१६ (२ षटके)
मलेशिया ९ गडी राखून विजयी.
युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी
पंच: विश्वनंदन कालीदास (म) आणि नारायणन सिवन (म)
सामनावीर: सय्यद अझीज (मलेशिया)‌
  • नाणेफेक : मलेशिया, क्षेत्ररक्षण.