फ्रेड ग्रेस
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जॉर्ज फ्रेडरिक फ्रेड ग्रेस (डिसेंबर १३, इ.स. १८५०:ब्रिस्टल, इंग्लंड - सप्टेंबर २२, इ.स. १८८०:बेसिंगस्टोक, हँपशायर, इंग्लंड) हा
इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.
हा डब्ल्यू.जी. ग्रेसचा सगळ्यात लहान भाऊ होता.
|
|