फ्योर्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नॉर्वेमधील गाइरेंजरफ्योर्ड

फ्योर्ड ही पृथ्वीवरील एक जलीय रचना आहे. विशेषतः अतिशीत कटिबंधाच्या भागांमध्ये आढळून येणारे फ्योर्डचे स्वरूप चिंचोळ्या आकाराच्या खाडीसारखे असते व दोन्ही बाजूंना खोल दरी असते. हिमनदीसोबत वाहणारे मोठे हिमनग डोंगरांना कोरुन खोल दरी निर्माण करतात ज्यांमध्ये फ्योर्ड तयार होतात. साधारणपणे फ्योर्डना सरोवरांच्या वर्गात बसवले जाते.

जगातील काही सर्वात मोठे फ्योर्ड नॉर्वे, आइसलँडग्रीनलँड ह्या देशांमध्ये आहेत.


Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत