फुफ्‍फुसाचा कर्करोग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
फुफ्‍फुसाचा कर्करोग
वर्गीकरण व बाह्यदुवे
आय.सी.डी.-१० C33-C34
आय.सी.डी.- 162
मेडलाइनप्ल्स 007194
इ-मेडिसिन med/1333
मेडिकल सब्जेक्ट हेडिंग्ज D002283


फुफ्फुसाचा कर्करोग हा फुफ्फुसातील अनियंत्रितपणे वाढलेल्या हानिकारक पेशींमुळे होतो.

लक्षणे[संपादन]

  • श्वास घ्यायला कष्ट होणे,
  • खोकताना रक्तयुक्त खाकरा पडणे,
  • जुनाट खोकला,
  • छातीत घरघर होणे,
  • आवाज बदलणे,
  • छातीत वेदना होणे,
  • अशक्तपणा वाटणे व वजन कमी होणे,
  • अन्न गिळताना त्रास होणे,
  • हाताच्या बोटांच्या टोकाचा घेर बदलणे.

आजाराची कारणे[संपादन]

फुफुसाचा कर्करोग होण्याची कारणे 

धुम्रपान करणे[संपादन]

रेडॉन वायू फुफ्फुसात जाणे[संपादन]

अ‍ॅजबेसटॉसची धूळ फुफ्फुसात जाणे[संपादन]

विषाणूंचा प्रादुर्भाव[संपादन]

निदान[संपादन]

उपचार[संपादन]