पोप हॉर्मिस्दस
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप हॉर्मिस्दस (--,--:फ्रोसिनोन, इटली - इ.स. ५२३) हा सहाव्या शतकातील पोप होता.
| मागील: पोप सिमाकस |
पोप जुलै २०, इ.स. ५१४ - इ.स. ५२३ |
पुढील: पोप जॉन पहिला |
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |