पोप लिओ नववा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप लिओ नववा (जून २१, इ.स. १००२:एग्विशाइम - एप्रिल १९, इ.स. १०५४:रोम) हा अकराव्या शतकातील पोप होता.
| मागील: पोप दमासस दुसरा |
पोप फेब्रुवारी १२, इ.स. १०४९ - एप्रिल १९, इ.स. १०५४ |
पुढील: पोप व्हिक्टर दुसरा |
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |