पोप दमासस दुसरा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप दमासस दुसरा (-- - ऑगस्ट ९, इ.स. १०४८:रोम) हा अकराव्या शतकातील पोप होता. हा जेमतेम वीस दिवस पोपपदावर होता.
याचे मूळ नाव पोप्पो असे होते. हा मूळ जर्मनीतील बव्हारिया भागातील होता.
| मागील: पोप बेनेडिक्ट नववा |
पोप जुलै १७, इ.स. १०४८ - ऑगस्ट ९, इ.स. १०४८ |
पुढील: पोप लिओ नववा |
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |