पोप पायस सातवा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप पायस सातवा (ऑगस्ट १४, इ.स. १७४२:सेसेना, इटली - ऑगस्ट २०, इ.स. १८२३:रोम) हा एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस पोप होता.
याचे मूळ नाव बार्नाबा निकोलो मरिया लुइगी कियारामॉँती असे होते.
| मागील: पोप पायस सहावा |
पोप मार्च १४, इ.स. १८०० - ऑगस्ट २०, इ.स. १८२३ |
पुढील: पोप लिओ बारावा |
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |