पोप निकोलस तिसरा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप निकोलस तिसरा (इ.स. १२१०/इ.स. १२२० - ऑगस्ट २२, इ.स. १२८०) हा नोव्हेंबर २५, इ.स. १२७७ पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता.
याचे मूळ नाव जियोव्हानी गेटानो ऑर्सिनी होते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |