पोप इनोसंट नववा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप इनोसंट नववा (जुलै २०, इ.स. १५१९:बोलोन्या, इटली - डिसेंबर ३०, इ.स. १५९१:रोम) हा सोळाव्या शतकातील पोप होता. हा फक्त दोन महिने पोपपदावर होता.
याचे मूळ नाव जियोव्हानी अँतोनियो फॅचिनेटी असे होते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| मागील: पोप ग्रेगोरी चौदावा |
पोप ऑक्टोबर २९, इ.स. १५९१ - डिसेंबर ३०, इ.स. १५९१ |
पुढील: पोप क्लेमेंट आठवा |