पोखरण विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Pokaran Vidhan Sabha constituency (en); पोकरण विधानसभा क्षेत्र (hi); పోకరన్ శాసనసభ నియోజకవర్గం (te); पोखरण विधानसभा मतदारसंघ (mr) constituency of the Rajasthan legislative assembly in India (en); भारत के राजस्थान राज्य का एक विधान सभा क्षेत्र (hi); constituency of the Rajasthan legislative assembly in India (en) Pokan (en)
पोखरण विधानसभा मतदारसंघ 
constituency of the Rajasthan legislative assembly in India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारराजस्थान विधानसभेचा मतदारसंघ
स्थान राजस्थान, भारत
Map२६° ५५′ १२″ N, ७१° ५४′ ३६″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

पोखरण विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जेसलमेर जिल्ह्यात असून जोधपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

आमदार[संपादन]

पोखरणचे आमदार
निवडणूक आमदार पक्ष
२०१३ शैतान सिंग[१] भाजप
२०१८ सालेह मोहम्मद[२] काँग्रेस
२०२३ महंत प्रताप पुरी भाजप

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ STATISTICAL REPORT ON GENERAL ELECTION, 2013 TO THE LEGISLATIVE ASSEMBLY OF RAJASTHAN
  2. ^ "General Election of State Assembly Elections- 2018". ceorajasthan.nic.in.