पेत्र चेक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पेट्र चेच या पानावरून पुनर्निर्देशित)
पेत्र चेक
Petr Čech 4486.jpg
व्यक्तिगत माहिती
पूर्ण  नाव पेत्र चेक
जन्म मे २०, इ.स. १९८२ (1982-05-20) (वय  ३०)
जन्म स्थान पेलजाईन, चेकोस्लोव्हाकिया
उंची १.९७ मी
विशेषता गोलरक्षक
क्लब स्पर्धा माहिती
सद्य क्लब चेल्सी
क्र.
सिनिअर क्लब1
वर्ष क्लब सा (गो)*
२००४ – चेल्सी २५६ (०)   
राष्ट्रीय संघ2
२००२ – Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक 0८९ (०)

1 सिनिअर क्लब सामने आणि गोल केवळ
राष्ट्रीय लिग स्पर्धां साठी मोजण्यात आलेले आहेत. आणि
शेवटचे अपडेट २२ मे २०१२.
2 राष्ट्रीय संघ सामने आणि गोल शेवटचे अपडेट
२२ मे २०१२.
* सामने (गोल)

पेत्र चेक (चेक: Petr Čech) हा एक चेक फुटबॉल खेळाडू आहे. चेक चेल्सीचेक प्रजासत्ताकासाठी गोलरक्षक म्हणून खेळतो. चेकला युएफा चँपियन्स लीगच्या २००४-०५, २००६-०७ व २००७-०८ ह्या तीन हंगामांमध्ये सर्वोत्तम गोलरक्षकाचा पुरस्कार मिळाला आहे.


[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये