पॅरिस मेट्रो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पॅरिस मेट्रो
250 px
स्थान पॅरिस
वाहतूक प्रकार जलद वाहतूक
मार्ग १६
मार्ग लांबी 214 कि.मी.
एकुण स्थानके ३००
दैनंदिन प्रवासी संख्या ४५ लाख
सेवा आरंभ १९ जुलै १९००
वेबसाईट http://www.ratp.info
मार्ग नकाशा
Carte Métro de Paris.jpg

पॅरिस मेट्रो (फ्रेंच: Métro de Paris) ही पॅरिस शहरामधील उपनगरी रेल्वे सेवा आहे. आपल्या स्थानकांच्या वास्तूशास्त्रासाठी पॅरिस मेट्रो जगभर प्रसिद्ध आहे. मुख्यतः जमिनीखालुन भुयारी मार्गांमध्ये धावणार्‍या ह्या रेल्वेचे १६ मार्ग आहेत व एकुण ३०० स्थानके आहेत. ह्या १६ मार्गांची एकुण लांबी २१४ किमी एवढी आहे. १९ जुलै १९०० रोजी पॅरिस मेट्रोचा पहिला मार्ग सुरु झाला.

मॉस्कोखालोखाल पॅरिस मेट्रो ही युरोपातील दुसरी सर्वात वर्दळीची रेल्वे सेवा आहे. दररोज सुमारे ४५ लाख प्रवासी ह्या रेल्वेने प्रवास करतात.

[संपादन] टिपा

[संपादन] बाह्य दुवे

[संपादन] गॅलरी

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये