पुलीकट सरोवर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुलीकत सरोवर नकाशा

पुलीकट सरोवर किंवा पळवेरकाड् (तमिळ: Pazhaverkaadu பழவேற்காடு )पुलीकत सरोवर हे एक दुसऱ्या क्रमांकाचे मोठे खाऱ्यापाण्याचे सरोवर आहे. हे सरोवर आंध्र प्रदेशतमिळनाडु यांच्या सीमा वेगळे करते. या सरोवरात पुलीकत पक्षीअभयारण्य आहे. श्रीहरीकोटा बेटाची भित्तीका या सरोवराला बंगालच्या उपसागरापासुन वेगळे करते. याच श्रीहरीकोटा बेटावर सतीश धवन अंतराळ केंद्र आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

पुलीकत सरोवर संकेतस्थळ