पीटर पॉल रुबेन्स
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| पीटर पॉल र्युबेन्स Peter Paul Rubens |
|
|---|---|
| जन्म | जून २८, इ.स. १५७७ झीगन, वेस्टफालिया |
| मृत्यू | मे ३०, इ.स. १६४० अँटवर्प (आजचा बेल्जियम) |
| राष्ट्रीयत्व | बेल्जियन |
| पेशा | चित्रकार |
पीटर पॉल र्युबेन्स (डच: Peter Paul Rubens; जून २८, इ.स. १५७७ - मे ३०, इ.स. १६४०) हा एक बेल्जियन चित्रकार होता. तो आपल्या ऐतिहासिक व बरॉक शैलीच्या व्यक्तीचित्र, वस्तूचित्र व निसर्गचित्रांसाठी ओळखला जातो.
चित्रकारीबरोबरच राजनैतिक कौशल्यासाठी देखील र्युबेन्स प्रसिद्ध होता. इंग्लंडच्या पहिल्या चार्ल्सने त्याला सरदारकी बहाल केली होती.
निवडक चित्रे [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- पीटर पॉल रुबेन्स - र्युबेन्सची चित्रे. (इंग्लिश मजकूर)