पाणचक्की
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
टर्बाइन याच्याशी गल्लत करू नका.
पाणचक्की हे पाण्याच्या प्रवाहातील उर्जा वापरुन चालणारे यंत्र आहे. पूर्वी या यंत्रावर पीठ दळण्यात येई त्यामुळे याला चक्की हे नामाभिधान प्राप्त झाले.
हे यंत्र आता फारसे उपयोगात नाही. महाराष्ट्रातील औरंगाबाद शहराजवळ एक पाणचक्की होती. येथे एक मुस्लिम फकिर पाण्याच्या सहाय्याने चालणाऱ्या चक्कीवर दळण दळून देत असे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |