पवनकुमार चामलिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पवनकुमार चामलिंग

विद्यमान
पदग्रहण
१२ डिसेंबर, इ.स. १९९४
मागील संचमन लिंबू

जन्म २२ सप्टेंबर, इ.स. १९५० (1950-09-22) (वय  ६२)
यँगँग, सिक्किम,भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष सिक्किम डेमोक्रॅटीक फ्रंट
पत्नी तिका माया चामलिंग

पवनकुमार चामलिंग हे सिक्कीम डेमॉक्रॅटिक फ्रंट पक्षाचे अध्यक्ष आणि सिक्कीम राज्याचे डिसेंबर इ.स. १९९४ पासून मुख्यमंत्री आहेत.