ज्या संख्या भौमितिक प्रतलावर अचूक मांडता येतात, त्यांना परिमेय संख्या म्हणतात.
या संख्या अ/ब या स्वरुपाच्या असून अ हा कोणताही पूर्णांक असतो तर ब शून्येतर पूर्णांक असतो.