पंजाबी विकिपीडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पंजाबी विकिपीडिया
पंजाबी विकिपीडियाचा लोगो
ब्रीदवाक्य मुक्त ज्ञानकोश
प्रकार ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्प
उपलब्ध भाषा पंजाबी
मालक विकिमीडिया फाउंडेशन
निर्मिती जिमी वेल्स, लॅरी सॅंगर
दुवा http://pa.wikipedia.org/
व्यावसायिक? चॅरिटेबल
नोंदणीकरण वैकल्पिक
अनावरण ३ जून, इ.स. २००२
आशय परवाना क्रिएटिव्ह कॉमन्स ॲट्रिब्यूशन शेअर-अलाइक ३.०

पंजाबी विकिपीडिया ( पंजाबी: ਪੰਜਾਬੀ ਵਿਕੀਪੀਡੀਆ ) ही मुक्त ज्ञानकोश विकिपीडियाची पंजाबी भाषेतील आवृत्ती आहे.[१][२]

इतिहास[संपादन]

पूर्वी पंजाबीतील आवृत्तीचे डोमेन ३ जून २००२ रोजी अस्तित्वात आला [३][४] परंतु पहिले तीन लेख ऑगस्ट २००४ मध्ये लिहिले गेले होते [५] जुलै २०१२ मध्ये ते २,४०० लेखांपर्यंत पोहोचले होते.

ऑगस्ट २०१२ पासून या विकिपीडियाचे, जगभरातील सुमारे २.६ कोटी वाचक आहेत.[६]

प्रथम पंजाबी विकिपीडिया कार्यशाळेचे आयोजन २८ जुलै २०१२ रोजी लुधियाना मध्ये झाले [७] आणि या नंतर ऑगस्ट २०१२ रोजी पटियालाच्या पंजाबी विद्यापीठात गेले गेले [८] लोकांना विकीमध्ये कसे संपादित करावे आणि कसे जोडावे हे सांगण्यासाठी.

हे विकिपीडिया सुधारण्यासाठी आणि संपादकांची संख्या वाढविण्यासाठी विकी कार्यक्रम आणि कार्यशाळा नियमितपणे केल्या जातात. ऑक्टोबर २०१५ मध्ये अमृतसरमध्ये एका कार्यक्रमात चर्चासत्र आयोजित केले होते, ज्यात १७ शाळांमधील १४८ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. विद्यार्थ्यांमध्ये विकिपीडियाविषयी जनजागृती करणे या चर्चासत्राचे उद्दीष्ट होते.[९]

गुरमुखी पंजाबी विकिपीडियावर सध्या ३५,०००हून जास्त लेख आहेत.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

 

  1. ^ "Punjabi Wikipedia workshop in Delhi on 27th, Ludhiana on 28th of July". July 27, 2012. Yes Punjab. Archived from the original on August 28, 2012. October 14, 2012 रोजी पाहिले.
  2. ^ "Contribute to Wikipedia Punjabi, says representative". Tribune India. Ludhiana. July 29, 2012. October 10, 2012 रोजी पाहिले.
  3. ^ "Contribute to Wikipedia Punjabi, says representative". Tribune India. Ludhiana. July 29, 2012. October 10, 2012 रोजी पाहिले."Contribute to Wikipedia Punjabi, says representative". Tribune India. Ludhiana. July 29, 2012. Retrieved October 10, 2012.
  4. ^ pa:Special:Permalink/1
  5. ^ Wikipedia:Multilingual statistics (2004)
  6. ^ "Articles can be compiled in the Punjabi Version of Wikipedia". News. [PunjabNewsExpress]. August 18, 2012. Archived from the original on October 16, 2012. October 14, 2012 रोजी पाहिले.
  7. ^ "Punjabi Wikipedia workshop in Delhi on 27th, Ludhiana on 28th of July". July 27, 2012. [YesPunjab.com]. Archived from the original on 2012-08-28. October 14, 2012 रोजी पाहिले.. July 27, 2012. [YesPunjab.com]. Archived from the original Archived 2012-08-28 at the Wayback Machine. on August 28, 2012. Retrieved October 14, 2012.
  8. ^ "Punjabi Wikipedia Workshop at Punjabi University, Patiala". News. [CIS-India.org]. September 28, 2012. October 14, 2012 रोजी पाहिले.
  9. ^ "148 students attend Maa Boli Mela". 24 July 2016 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]