जिमी वेल्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जिमी वेल्स
जन्म ७ ऑगस्ट १९६६
टोपणनावे जिंबो
संकेतस्थळ
http://jimmywales.com/


Jimmy Wales 2014 on CeBIT Global Conferences, Wikipedia Zero

जिमी वेल्स (इंग्लिश: Jimmy Wales ;) (ऑगस्ट ७, इ.स. १९६६ - हयात) हे एक अमेरिकन उद्योगपती व विकिपीडियाचे सह-संस्थापक आणि साहाय्यक आहेत.

वेल्स ह्यांचा जन्म अलाबामा राज्यातील हंट्सव्हिल ह्या शहरात झाला. त्यांनी वित्तशास्त्रात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतले. २००१ साली त्यांनी लॅरी सॅंगर ह्यांच्या सोबतीने विकिपीडियाची स्थापना केली.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: