न्यू झीलँड फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
{{देश माहिती न्यू झीलंडचा ध्वज न्यू झीलंड देश देशध्वज२ variant = size = नाव= }}
शर्ट बॅज/संघटना चिन्ह
उपाख्य ऑल व्हाइट्स
राष्ट्रीय संघटन न्यू झीलँड फुटबॉल
प्रादेशिक संघटन ओएफसी (ओशिनिया)
मुख्य प्रशिक्षक रिकी हर्बर्ट
कर्णधार रायन नेल्सन
सर्वात जास्त सामने इव्हान व्हाइसलिच (७२)
सर्वात जास्त गोल वॉन कॉवेनी (२८)
फिफा कोड NZL
फिफा रॅंक ७८
सर्वोत्तम फिफा रॅक ४७ (ऑगस्ट २००२)
सर्वात कमी फिफा रॅक १५६ (सप्टेंबर २००७)
इ.एल.ओ. रॅंक ७४
सर्वोत्तम इ.एल.ओ रॅक ३९ (जून १९८३)
सर्वात कमी इ.एल.ओ रॅक ९५ (सप्टेंबर १९९७,
फेब्रुवारी १९९८)
यजमान गणवेश
पाहुणे गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
न्यू झीलंडचा ध्वज न्यू झीलंड ३ - १ ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
(Dunedin, New Zealand; १७ जून १९२२)
सर्वात मोठा विजय
न्यू झीलंडचा ध्वज न्यू झीलंड १३ - ० फिजी Flag of फिजी
(Auckland, New Zealand; १६ ऑगस्ट १९८१)
सर्वात मोठी हार
न्यू झीलंडचा ध्वज न्यू झीलंड ० - १० ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
(Wellington, New Zealand; ११ जुलै १९३६)
फुटबॉल विश्वचषक
स्पर्धा १ (सर्वप्रथम १९८२)
सर्वोत्तम प्रदर्शन Round १, १९८२
OFC Nations Cup
स्पर्धा ८ (सर्वप्रथम १९७३)
सर्वोत्तम प्रदर्शन Champions, १९७३, १९९८, २००२ and २००८
कॉन्फेडरेशन चषक
स्पर्धा ३ (सर्वप्रथम १९९९)
सर्वोत्तम प्रदर्शन Round १, १९९९, २००३ and २००९

न्यू झीलँड राष्ट्रीय फुटबॉल संघ (टोपणनाव: ऑल व्हाइट्स) हा न्यू झीलँड देशाचा फुटबॉल खेळातील राष्ट्रीय संघ आहे. न्यू झीलँड फुटबॉल संघटना या संघाची नियामक संघटना आहे. न्यू झीलँड राष्ट्रीय फुटबॉल संघाने १९८२ फिफा विश्वचषक२०१० फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये प्रवेश मिळवला होता.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये