नैसर्गिक वारसा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सांस्कृतिक वारसा मानवनिर्मित असतो,;नैसर्गिक वारसा निसर्गाकडून मिळालेला असतो.निसर्गातील जैवविविधतेचा विचार नैसर्गिक वारशाच्या संकल्पनेत समाविष्ट होतो.नैसर्गिक वारश्यात प्राणी ,वनस्पती सृष्टी,प्राणी व वनस्पती यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था आणि भूरचनात्मक वैशिष्ट्य या बाबींचा समावेश होतो.भारतात सर्वत्र आढळणारी अभयारण्ये,उद्याने,पर्वतरांगा,नद्यांची खोरी, तलावधरणे हा आपल्याला मिळालेला नैसर्गिक वारसा आहे.[१][२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ https://plus.google.com/+UNESCO (2013-05-11). "Natural Heritage". UNESCO (इंग्रजी भाषेत). 2021-02-03 रोजी पाहिले.
  2. ^ "Natural Heritage Site | UNESCO". Encyclopedia Britannica (इंग्रजी भाषेत). 2021-02-03 रोजी पाहिले.