नेपोलियनविरुद्धचे पहिले युद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नेपोलियनविरुद्धचे पहिले युद्ध (किंवा पोमेरानियन युद्ध) हे फ्रान्सस्वीडन यांमध्ये लढले गेलेले युद्ध होते. यामध्ये फ्रान्सचा विजय झाला.