पहिले फ्रेंच साम्राज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पहिले फ्रेंच साम्राज्य
Empire Français
Flag of France.svg १८०४१८१५ Flag of France.svg
Flag of France.svg
ध्वज
Imperial Coat of Arms of France (1804-1815).svg
चिन्ह
राजधानी पॅरिस
अधिकृत भाषा फ्रेंच
राष्ट्रीय चलन फ्रेंच फ्रँक
आजच्या देशांचे भाग आंदोरा ध्वज आंदोरा
ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
बेल्जियम ध्वज बेल्जियम
क्रोएशिया ध्वज क्रोएशिया
फ्रान्स ध्वज फ्रान्स
जर्मनी ध्वज जर्मनी
इटली ध्वज इटली
लक्झेंबर्ग ध्वज लक्झेंबर्ग
मोनॅको ध्वज मोनॅको
Flag of the Netherlands नेदरलँड्स
स्लोव्हेनिया ध्वज स्लोव्हेनिया
स्पेन ध्वज स्पेन
स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
व्हॅटिकन सिटी ध्वज व्हॅटिकन सिटी


फ्रेंच साम्राज्य (फ़्रेंच:Empire Français) मोठे फ़्रेंच साम्राज्य, पहिले फ्रेंच साम्राज्य किंवा नेपोलियनिक साम्राज्य या नावांनीही ओळखले जाणारे नेपोलियन बोनापार्टचे हे साम्राज्य होते. १९व्या शतकाच्या पूर्वार्धात युरोपातील ही एक मोठी शक्ती होती.

डिसेंबर २, १८०४ रोजी नेपोलियन सम्राट झाला. त्याने ऑस्ट्रिया, प्रशिया, रशिया, पोर्तुगाल व मित्रराष्ट्रे यांविरुद्धचे तिसर्‍या संघाचे युद्ध जिंकले. ऑस्टर्लिट्झची लढाई (१८०५) व फ्रीडलॅंडची लढाई (१८०७) ही त्याची युद्धे उल्लेखनीय आहेत. दोन वर्षांचा युरोपातील रक्तपात तिल्सितच्या तहामुळे जुलै १८०७ रोजी संपुष्टात आला.


वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये