नेत्रावती एक्सप्रेस
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
नेत्रावती एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची मुंबई ते तिरुअनंतपुरम दरम्यान धावणारी रेल्वेगाडी आहे. ही गाडी कोकण रेल्वेच्या अखत्यारीत येते.
मार्ग[संपादन]
नेत्रावती एक्सप्रेस मार्गे लागणारी महत्त्वाची शहरे मुंबई, ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ, मडगांव, उडुपी, कोझिकोड, एर्नाकुलम, अलप्पुळा व तिरुअनंतपुरम ही आहेत.
रेल्वे क्रमांक[१][संपादन]
- ६३४५: मुंबई लो.टी.ट. - ११:४० वा, तिरुअनंतपुरम - १८:४० वा (दुसरा दिवस)
- ६३४६: तिरुअनंतपुरम - १०:०० वा, मुंबई लो.टि.ट. - १६:४० वा (दुसरा दिवस)