उडुपी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
उडुपी भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे.
हे शहर उडुपी जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.
उडुपीतील कृष्णाचे मंदिर प्रसिद्ध आहे. उडुपी खाण्याला या शहराचे नाव दिलेले आहे.