नेक्स्ट सॉफ्टवेअर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नेक्स्ट सॉफ्टवेअर, इन्क.
NeXT logo.png
पॉल रॅंड यांनी निर्मिलेला नेक्स्टचा लोगो
प्रकार खासगी
स्थापना इ.स. १९८५ (कॅलिफोर्निया, अमेरिका)
मुख्यालय रेडवूड सिटी, अमेरिका कॅलिफोर्निया
उत्पादने नेक्स्ट संगणक
नेक्स्टक्युब
नेक्स्टस्टेशन
नेक्स्टडायमेन्शन
नेक्स्टस्टेप
ओपनस्टेप
वेबऑब्जेक्ट्स
कर्मचारी ५४० (इ.स. १९९२)
पालक कंपनी अ‍ॅपल
विसर्जन इ.स. १९९६

नेक्स्ट सॉफ्टवेअर इन्कॉ. (इंग्लिश: Next Software, Inc. ;) ही अमेरिकेतील रेडवूड सिटी येथे मुख्यालय असलेली माहिती तंत्रज्ञान कंपनी होती. इ.स. १९९६ साली या कंपनीचे अ‍ॅपल कंपनीत विलीनीकरण झाले.

[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये