नीडरओस्टराईश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नीडरओस्टराईश
Niederösterreich
ऑस्ट्रियाचे राज्य
Flag of Niederösterreich.svg
ध्वज
Niederösterreich CoA.svg
चिन्ह

नीडरओस्टराईशचे ऑस्ट्रिया देशाच्या नकाशातील स्थान
नीडरओस्टराईशचे ऑस्ट्रिया देशामधील स्थान
देश ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
राजधानी जांक्ट प्योल्टन
क्षेत्रफळ १९,१७४ वर्ग कि.मी.
लोकसंख्या १५,८८,५४५
घनता ८२.८ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.noe.gv.at/

नीडरओस्टराईश हे ऑस्ट्रिया देशातील आकाराने सर्वात मोठे व लोकसंख्येने दुसर्‍या क्रमांकाचे राज्य आहे.